“संचालक मंडळ निवडणूक सन २०१५-२०२०”

बँकेच्या सन २०१५ – २०२० या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळ निवडणूकीत बँकेच्या सर्व संचालकांची बिन विरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बाळासाहेब तावरे यांच्या उपस्थितीत बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणुन श्री. हरी शिवराम पवार  व उपाध्यक्ष म्हणुन श्री. धनंजय गणपतराव मोहिते यांची एकमताने निवड झाली. सदर मिटींगमध्ये  बँकेचे सर्व मा. संचालक मंडळ उपस्थित होते.

दिनांक – ११/०८/२०१५

IMG-20150812-WA0022१IMG-20150812-WA0021१IMG-20150812-WA0020१IMG-20150812-WA0018१