ATM Card & Ecom Facility

Bank has been started RUPAY DEBIT ATM card facility to its valuable customers, the customer can perform ECOM transactions too .The customer can perform various transaction i.e. withdrawal. Pin Change, Balance Inquiry, Point of Sale (POS) E Com etc. through our Bank ATM Card. Which is been accessible over 2,70,000 ATM all over INDIA. For further information kindly contact your Home Branch.

बँकेच्या सर्व ग्राहकांना सूचीत करणेत येते की, आपल्या बँकेची Rupay Debit ATM सेवा सुरू आहे. सदर ATM सेवेमधून बँकेच्या कार्ड धारकांना देशातील कोणत्याही ए.टी.एम. मधून पैसे काढता येतील तसेच POS (Point of Sale) स्वॅपिंगद्वारे मॉल, पेट्रोल पंप, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान, मेडीकल ई. ठिकांणाहून खरेदी करता येईल.

बँकेची नविन Ecom (E-Commerce) सेवा सुरु झाली आहे. या सेवेद्वारे बँकेच्या Rupay Debit ATM कार्डधारकांना खालील प्रमाणे Online व्यवहार करता येणार आहेत.

  • वीज बिल / टेलिफोन / मोबाईल बिल भरणा
  • मिळकत कर / पाणी पट्टी भरणा व इतर शासकीय देय रक्कम
  • ऑनलाईन शॉपिंग (Amazon/Flipkart/Snapdeal etc.)
  • प्रवास तिकिट / मूव्ही तिकिट बूकिंग
  • शाळा / कॉलेज / ॲडमिशन फी भरणा
  • व इतर कोणतीही देयके जी ऑनलाईन पद्धतीने भरली जातात. 

ATM Customer Care No. 9763 918 918
(10.00 to 18.00)

atm rule

error: Content is protected !!